खो -खो या खेळाचा उगम प्राचीन काळापासुन झालेला आहे तो अतीशय चपळ खेळ आहे . प्राचीन काळात या खेळला नियम व अटी नव्हत्या ,पण आधुनिक काळात यास नियम व आटी घातल्या आहेत . या खेळाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जात आहे . या खेळाचा वाढता आलेख पाहून एक दिवस हा हा खेळ नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल अशी मला खात्री आहे . …. एक राष्ट्रीय खो -खो खेळाडु निलेवाड माधव राणी सावरगाव 
