kho-khoground

Sunday, August 23, 2015

खो -खो या  खेळाचा उगम  प्राचीन काळापासुन झालेला आहे  तो अतीशय चपळ खेळ आहे . प्राचीन काळात या खेळला नियम व अटी नव्हत्या ,पण आधुनिक काळात यास नियम व आटी घातल्या आहेत . या खेळाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जात आहे . या खेळाचा वाढता आलेख पाहून एक दिवस हा हा खेळ नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल अशी मला खात्री आहे . …. एक राष्ट्रीय खो -खो खेळाडु निलेवाड माधव राणी सावरगाव  
Posted by Unknown at 8:36 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Home
Subscribe to: Posts (Atom)

About Me

Unknown
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2015 (1)
    • ▼  August (1)
      • खो -खो या  खेळाचा उगम  प्राचीन काळापासुन झालेल...
Simple theme. Powered by Blogger.